Posted inमुंबई

लोकसभा मतदानावरील बहिष्कार मागे, शिवाजी पार्कचे रहिवासी Voting करणार, कारण ठरलं…

मुंबई : दादर शिवाजी पार्क मैदानातील मातीमुळे मोठ्या प्रमाणात ‘धूळ’धाण होत आहे. पार्कमधील माती वाऱ्यामुळे उडत असल्याने त्याचा शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांना त्रास होत होता. यावर लोकसभा निवडणुकीआधी कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही, तर लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा शिवाजी पार्क सिटीझन फोरमकडून देण्यात आला होता. मात्र मुंबई महापालिकेकडून मैदानातील हवेत उडणारी माती काढण्याचे […]