Posted inमुंबई

Lok Sabha Election Result: मुंबईवर वर्चस्व आघाडीचे, सहापैकी चार जागा खिशात, महायुतीला दोनवर समाधान

मुंबई : मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीला दणका दिला आहे. दोन्ही काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीने मुंबईत ४-२ ने महायुतीवर मात केली […]