Posted inमुंबई

Rain News: मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले, लोकलचा खोळंबा, रेल्वेच्या प्रवाशांना सक्तीचा शॉवरबाथ!

मुंबई: राज्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. कोकणासह मुंबईतही जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे कोकण आणि मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील काही तासात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच गडगडाटासह वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील ३ ते […]