Posted inमुंबई

पार्किंग ॲपसाठी मुंबईकर प्रतिक्षेत, आचारसंहितेमुळे अडसर, डिसेंबरपर्यंत सेवा मिळण्याची शक्यता

मुंबई : मुंबई शहरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. मुंबईकरांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिका पार्किंग मोबाईल ॲप आणत आहे. ॲपच्या सॉफ्टवेअर कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, हार्डवेअर कामांसाठीही काढण्यात आलेल्या निविदांना मात्र प्रतिसाद मिळालेला नाही. सध्या विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचाही अडसर असून त्यानंतरच नव्याने निविदा काढली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेतील […]