Posted inमुंबई

घाटकोपरमध्ये मृत्यूचं तांडव, विमानाची थव्याला धडक, लक्ष्मीनगरात ३६ फ्लेमिंगो मृत्युमुखी

मुंबई : फ्लेमिंगोच्या थव्याला विमानाची धडक बसल्यामुळे एक-दोन नव्हे, तर तब्बल ३६ पक्ष्यांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबईतील घाटकोपर भागातील लक्ष्मी नगर परिसरात एमिरेट्स कंपनीच्या विमानाने पक्ष्यांच्या थव्याला धडक दिली. एकीकडे ३६ पक्षी गतप्राण झाले, तर दुसरीकडे विमानाचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे विमानाचे तात्काळ लँडिंग करण्यात आले. यामध्ये विमानातील सर्व प्रवाशी […]