Posted inमुंबई

हाय गर्मी! मुंबई पुन्हा तापली, आजही घामाच्या धारा, हवामान खात्याकडून मान्सूनबाबत मोठी अपडेट

प्रतिनिधी, मुंबई : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला कोकणातील तापमानाचा ताप या आठवड्यातही कायम आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला आज, बुधवारपर्यंत उष्ण आणि दमट वातावरणाचा ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. ठाण्यामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने सोमवारी सांगितले होते. मात्र मुंबईमध्ये सर्वसाधारण वातावरणाची शक्यता होती. हा इशारा अद्ययवात करून प्रादेशिक हवामान विभागाने पुन्हा दोन […]