Posted inमुंबई

मुंबई उच्च न्यायालयासाठी तातडीने पर्यायी जागा द्या, राज्य सरकारला आदेश

म.टा. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : प्रस्तावित नवीन संकुलासाठी गोरेगाव हे सोयीचे ठिकाण नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केली. उच्च न्यायालयाची फोर्ट भागातील सध्याची इमारत सुमारे १५० वर्षांपूर्वीची आणि हेरिटेज वास्तू आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी या वास्तूचे संरचनात्मक आणि सुरक्षा लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल आणि सेफ्टी ऑडिट) करण्याचे निर्देशही न्यायालयाने महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. सरन्यायाधीश धनंजय […]