Posted inमुंबई

फ्लडगेज ठरवणार रेल्वे वाहतुकीची दिशा; पश्चिम रेल्वेवर ३६ पैकी २४ फ्लडगेजची उभारणी पूर्ण

मुंबई : मुसळधार पावसात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यास लोकल वाहतूक खोळंबते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. हा त्रास टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबई विभागात ३६ फ्लडगेज बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी २४ फ्लडगेजची उभारणी पूर्ण झाली असून उर्वरित फ्लडगेज येत्या आठवड्यात उभारण्यात येणार आहेत. अत्यंत मुसळधार पाऊस आणि समुद्रात भरती या दोन्ही गोष्टी एकाच वेळी […]