Posted inमुंबई

Maharashtra Rain Update : पुढील पाच दिवस पाऊस विदर्भात मुक्काम करणार, तर ‘या’ १६ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो’ अलर्ट

मुंबई : राज्यभरात पावसाचा जोर सातत्याने वाढताना दिसत आहे. मराठवाड्यासह विदर्भात चांगला पाऊस पडला असून खरिप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. अशातच आज (१३ जून) हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विदर्भात पावसाची जोरदार हजेरी दरम्यान, संपूर्ण विदर्भात पावसाने हजेरी लावली असून पुढील सलग पाच दिवस विदर्भात पाऊस […]