Posted inमुंबई

सुखसोयींची आश्वासने नव्हे, तारखाही द्या; महारेराचा बिल्डरांना महत्त्वपूर्ण आदेश

मुंबई : घराची नोंदणी करताना अनेक आकर्षक सुविधा आणि सुखसोयींची आश्वासने विकासकांकडून दिली जातात. मात्र, प्रत्यक्षात यातील अनेक आश्वासने पूर्ण केली जात नाहीत. यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. ‘महारेरा’ने याची गंभीर दखल घेतली असून यापुढे विक्री करार करतानाच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कधी करणार, यासंबंधी अपेक्षित तारखांचा तपशील विकासकाला द्यावा लागणार आहे. विक्री कराराचा भाग म्हणून आश्वासने […]