Posted inपुणे

पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर, सर्व मृत तेलंगण राज्यातील

म. टा. वृत्तसेवा, इंदापूर : सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झाले. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज नं. ३ (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. सर्व मृत तेलंगण राज्यातील आहेत. अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले. पाच जणांना दुर्दैवी मृत्यूरफिक कुरेशी (वय ३४), इरफान पटेल […]