Posted inमुंबई

भाजपने आमच्या पक्षातील घाण साफ केली, सगळा कचरा सोबत नेला; उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींसह भाजपला लक्ष्य

प्रतिनिधी, मुंबईबीकेसी येथील मैदानात शुक्रवारी झालेल्या महाआघाडीच्या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपला लक्ष्य केले. ‘आमच्या पक्षातील घाण भाजपने साफ केली, सगळा कचरा त्यांनी सोबत नेला. भाजप हा भेकड आणि भाकडांचा पक्ष आहे. ती एक कचरागाडीच झाली आहे’, अशी जळजळीत टीका ठाकरे यांनी यावेळी केली.‘तुम्ही आमचे […]