Posted inपुणे

अजितदादांची सभा, भुजबळांचं आरक्षणावर भाषण आणि समोरून कार्यकर्त्यांच्या ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा

दीपक पडकर, बारामती: बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने जनसन्मान मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांचे ही भाषण झाले. या भाषणात छगन भुजबळ यांनी आवर्जून आरक्षणाचा विषय काढला. या आरक्षणाच्या विषयात छगन भुजबळ यांना शरद पवार यांना लक्ष्य करायचे होते. त्यानुसार त्यांनी दोन दिवसापूर्वी सह्याद्री अतिथिगृहावर घडलेल्या आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीचा […]