Posted inपुणे

Manorama Khedkar New Video: पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावण्याआधी मनोरमा खेडकर यांनी घातला होता पुणे पोलिसांशी वाद; २०२२मधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

पुणे(आदित्य भवार): संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि खेडकर कुटुंबियांबद्दल रोज नव नवीन प्रकरणे समोर येत आहेत. कालच पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्राबाबत श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या डायरेक्टरांनी माहिती दिली होती. पूजा खेडकर यांच्यासह त्यांचे वडील दिलीप आणि आई मनोरमा हे देखील चर्चेत आले आहेत. आता मनोरमा यांचा […]