Posted inमुंबई

मुंबईकरांचे महामेगाब्लॉकने मेगाहाल; गर्दी, उशीर अन् उकाडा! प्रवासी वैतागले, रस्तेही जाम

मुंबई : मध्य रेल्वेवरील महामेगा ब्लॉक आणि रस्ते मार्गावर वाहतूक कोंडी अशा दुहेरी कात्रीत मुंबईकर सापडले आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात ६३ तासांच्या मेगाब्लॉकला सुरुवात झाली. मुंबई सीएसएमटी ते कल्याण जलद मार्गावर ६३ तासांचा, तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावर १२ तासांचा मेगाब्लॉक आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. लोकल जवळपास २० ते २५ मिनिटं […]