Posted inमुंबई

Ravindra Waikar: तो मोबाइल इव्हीएमशी जोडलेला, वायकरांच्या मेहुण्यावर अटकेची टांगती तलवार

मुंबई: लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तप पश्चिम (वायव्य) मतदारसंघातील रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर यांच्यातील लढत अत्यंत अटीतटीची झाली. या लढतीत अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी विजयी होत खासदार झाले. आधी अमोल किर्तीकर यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले, त्यानंतर फेरमतमोजणी केल्यानंतर ४८ मतांनी वायकर जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं. आता या […]