Posted inमुंबई

विधानसभेआधी डॅमेज कंट्रोल, भाजपची सूत्रे थेट केंद्रीय मंत्र्यांच्या हातात, प्रभारींची घोषणा

प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रासह अनेक राज्यात म्हणावे तसे यश मिळाले नाही. परिणामी पक्षाने याची गंभीर दखल घेतली असून आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने कंबर कसली आहे. परिणामी देशभरात अनेक ठिकाणी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता पक्षाने निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची घोषणा सोमवारी केली. यात महाराष्ट्रासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे […]