Posted inपुणे

दहा जणांच्या कुटुंबातील पाच जणांचा अंत, तिघांचे मृतदेह मिळाले, पर्यटन जीवावर बेतले

प्रशांत श्रीमंदिलकर, मावळ, पुणे : लोणावळा परिसरामध्ये आज दुपारी साडेबाराच्या सुमारास पुण्यातल्या हडपसर परिसरातून वर्षा पर्यटनासाठी लिखायत अन्सारी व युनूस खान दोघेजण त्यांच्या कुटुंबासहित लोणावळा येथील भुशी डॅम परिसरामध्ये वर्षा विहारासाठी आले होते. भुशी डॅमच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्याकडे ते वर्षाविहारासाठी गेले होते. या परिसरात पावसाचा जोर सुरू होता, पावसाचा जोर वाढल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील १० […]