Posted inपुणे

डोळ्यातील आसवं थांबेना, गोल्ड मेडलिस्ट रश्मीवर मोठी जबाबदारी टाकून स्वप्नीलची अकाली एक्झिट

पुणे: पुण्यातील ताम्हिणी घाट येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या स्वप्नील धावडे या ३८ वर्षीय तरुणाचा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन बुडून मृत्यू झाला. शनिवारी ही हृदयद्रावक घटना घडली. त्यानंतर दोन दिवसांच्या शोध कार्यानंतर अखेर त्याचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे आढळून आला. स्वप्नील धावडे हा ३२ जणांना घेऊन ताम्हिणी घाटात ट्रेकिंगसाठी गेला होता. ट्रेकिंग पूर्ण करुन परतणार तेवढ्यात […]