Posted inसांगली

सीएम पदावरुन विशाल पाटीलांचा मोठा दावा; विश्वजीत कदम म्हणाले ‘बातमी करु नका नाहीतर…’

सांगली, स्वप्निल एरंडोलीकर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजना आणल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये लाडके आजोबा, लाडके आजी, लाडकी मुलगी अशा योजना आगामी काळात पहावयास मिळतील. पण या योजना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपुरत्याच आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. झोपलेलं सरकार लोकसभा निवडणुकीनंतर जागं होऊन योजना आणतंय. या योजनेचा सर्वसामान्य जनतेला […]