Posted inपुणे

Vegetable Rates : घेवडा, मटारच्या दरांत वाढ; पालेभाज्यांच्या दरात घट, मतदानामुळे आज मार्केटयार्ड बंद

म. टा प्रतिनिधी, पुणे : सिमला मिरची, घेवडा आणि मटारच्या दरांत वाढ झाली आहे. शेवगा आणि भुईमुग शेंगाच्या दरांत दहा टक्क्यांनी घट झाली आहे. अन्य सर्व फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. अवकाळी पाऊस आणि मतदानामुळे आज, सोमवारी मार्केटयार्ड बंद आहे़ त्यामुळे बाजारात फळभाज्यांची रविवारी मोठ्या प्रमाणात आवक झाली.गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती श्री […]