Posted inपुणे

भाजपची हायव्होल्टेज बैठक, कॅबिनेट विस्ताराबाबत चर्चेची चिन्हं, पुण्याला मंत्रिपदाची शक्यता

प्रतिनिधी, पुणे : भारतीय जनता पक्षाची कोअर कमिटीची बैठक दिल्लीत मंगळवारी सायंकाळी होणार असून, त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मनगुंटीवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. फडणवीस यांचा राजीनामा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या विस्तारामध्ये पुण्याला आणखी एखादे मंत्रिपद […]