Posted inपुणे

आधी दागिने हिसकावले, नंतर नग्न फोटो काढले अन्… बारामतीत तरुण-तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

बारामती: महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली एक तरुणी मोटारीतून आपल्या मित्रासह बारामती विमानतळ परिसरात फिरण्यास गेली होती. हे दोघे मोटारीत बसलेले असताना तेथे आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत युवतीच्या अंगावरील ९० हजारांचे दागिने बळजबरीने काढून घेतले. दोघांच्या अंगावरील कपडे बळजबरीने काढायला लावत त्यांचे नग्न फोटो या दोघांनी काढून घेतले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकीही […]