Posted inपुणे

विधानसभेच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका लोकांना सांगणार

पुणे (बारामती) : बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसन्मान मेळाव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी बारामतीत आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की, ”आम्ही विधानसभेच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत. आज राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे, ती भूमिका पक्ष कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्यभरातील जनतेला सांगणार आहोत”, असं […]