Posted inपुणे

Pune News : टेम्पोमध्ये दाटीवाटीने ७४ म्हशी, पोलिसांना कुणकुण; छापा टाकताच… पुण्यात मोठी कारवाई

प्रशांत श्रीमंदीलकर, जुन्नर, पुणे : जुन्नर तालुक्यातील खुबी परिसरात तब्बल पाच आयशर टेम्पो भरून ७४ म्हशींची कोणतीही परवानगी न घेता वाहतूक केली जात होती. मात्र ७४ म्हशींची वाहतूक करणाऱ्या पाच टेम्पोवर पोलिसांनी कारवाई केली आहे. टेम्पोमध्ये अगदी दाटी वाटीने भरल्याने परिस्थितीत म्हशी होत्या. यापैकी दोन म्हशींचा मृत्यू झाला आहे. या प्रकारनी ओतूर पोलिसांनी सात जणांवर […]