Posted inपुणे

६ मित्र मुंबई फिरायला आले, परतीच्या प्रवासात नियतीने डाव साधला अन् ५ जणांनी जीव गमावला

दीपक पडकर, इंदापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. फिरायला निघालेल्या तरुणांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील डाळज. नं. १ येथे घडली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती.Hathras Stampede : […]