Posted inपुणे

पुण्यात पुन्हा भीषण अपघात, राँग साईडने कार पळवत एकाला चिरडलं, निष्पाप मजुराचा मृत्यू

पुणे (शिरूर) : पुण्यातील पोर्श अपघाताची घटना ताजी असतानाच आता शिरूर तालुक्यातून देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून ढाब्यावरून उलट्या दिशेने येणाऱ्या चारचाकी गाडीने धडक दिल्याने एका निष्पाप तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.दिपक जालिंदर येठेकर (वय ३३. रा, गुंदेगाव) याचा मृत्यू […]