Posted inपुणे

पुणे भाजप अध्यक्ष पोलीस संरक्षणात फिरतात, मर्डर करणार होते; काँग्रेस शहराध्यक्षांचं वक्तव्य

पुणे : महाराष्ट्राची राजकीय संस्कृती दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना सभागृहात अर्वाच्च शिवीगाळ केल्याचा प्रकार ताजा असतानाच, आज पुण्यात काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. भाजप अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन […]