Posted inपुणे

टीव्ही बघताना अचानक बिबट्या घरात शिरला, आजींची सॉलिड ट्रिक, आता पंचक्रोशीत धाडसाची चर्चा

प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मानवी वस्तीत बिबट्याचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. काल पुण्यातच महावितरणच्या कार्यालयात बिबट्या घुसल्याची घटना ताजी असतानाच आता आंबेगाव तालुक्यातील कळंब परिसरामध्ये घरात टीव्ही पाहत बसलेल्या आजीबाईंच्या समोर अचानक बिबट्या येऊन उभा ठाकला. मात्र आजीही धीराच्या निघाल्या, त्यांनी घाबरुन न जाता मोठमोठ्याने आरडाओरड केली. मोठ्या आवाजामुळे […]