प्रतिनिधी, पुणे : मागील आठवड्यात जोराच्या पावसानंतर दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने फळभाज्यांची आवक वाढली आहे. काकडी, दोडका, कारले, शिमला मिरची आणि मटारच्या दरांत घसरण झाली आहे. सर्व पालेभाज्याही स्वस्त झाल्या आहेत.पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याची १०० ट्रक आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत भाज्यांची आवक वाढली आहे. कर्नाटक, गुजरात आणि आंध्र […]