Posted inपुणे

कौतुकास्पद! भरतीसाठी आली महिला उमेदवार, तिच्या तान्ह्या बाळाला महिला पोलिसाचा आधार

पुणे (पिंपरी) : संपूर्ण राज्यामध्ये सध्या पोलीस भरती सुरू आहे. या पोलीस भरतीला राज्यभरातून उमेदवार दाखल होत आहे. महिला आणि पुरुष या दोन्ही गटांमध्ये ही भरती केली जात आहे. त्यातच पिंपरी चिंचवड परिसरातून एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवाराच्या तान्ह्या बाळाला चक्क महिला पोलीस सांभाळत असल्याचं पाहायला मिळत […]