Posted inपुणे

पुणे अपघात : कारवाईची माहिती न दिल्याचा ठपका, दोन अधिकाऱ्यांचं निलंबन

पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित करण्याचा निर्णय पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेला आहे. प्रत्यक्षदर्शी म्हणून घटनास्थळी पोहचलेल्या दोन पोलिसांनी ही माहिती कंट्रोल रुमला न कळवल्याने अपघाताची माहिती रात्री ऑन ड्युटी असलेले […]