Posted inपुणे

पाईपमध्ये साडी, पाण्याच्या टँकरचं झाकण उघडताच सारे हादरले, आत महिलेचा मृतदेह, पुण्यात खळबळ

प्रतिनिधी, हडपसर: फुरसुंगी पॉवर हाउसशेजारील कामठे वस्तीत पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास महिलेचा मृतदेह आढळला. टँकरच्या वॉलमधून पाणी बाहेर येत नसल्याने चालक टँकरवर चढून पाहत असताना, त्याला आत महिलेचा मृतदेह तंरगत असल्याचे आढळले. हे पाहून त्याने पोलिसांशी संपर्क साधला. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टँकरमधील पाणी काढून […]