Posted inपुणे

Pune Water Crisis : पुणेकरांचा पाणीप्रश्न धंगेकरांनी विधानसभेत धरला लावून, सरकारला विचारला जाब

पुणे : पावसाळा सुरू झाला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये धरणात अपेक्षित असा पाऊस न पडल्याने नागरिकांवर पाण्याचे आणीबाणीचे संकट येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आहेत. यातच विद्येचे माहेर म्हणून ओळखले जाणारे पुणे सुद्धा पाण्याविना तहानलेले दिसत आहे. मार्च एप्रिलपासूनच पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणीकपात करण्यात आली होती. २४ बाय ७ ही योजना फक्त कागदीच राहिली आहे प्रत्यक्षात […]