Posted inपुणे

Pune News: बायकोवर अनैतिक संबंधांचा संशय, जीव घेऊन नवऱ्याचा भलताच बनाव, पुण्यात खळबळ

पुणे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण सतत वाढत चाललं आहे. त्यातल्या त्या पुण्यामध्ये हे प्रमाण जास्त दिसत आहे. मर्डर, बलात्कार, दरोडा अशा अनेक प्रकारचे घडामोडी घडत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात पुन्हा एकदा घडला आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीनेच पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बवान केला. मात्र, पोलिसांनी पतीचा प्लॅन उघड […]