Posted inपुणे

पुण्यात मुली किती सुरक्षित? हॉस्टेलमधील रुममेटचे व्हिडिओ बॉयफ्रेंडला पाठवले, दोघांवर गुन्हा

पुणे: पुण्यात तुमची मुलं मुली जर शिक्षणासाठी पाठवत असाल तर ही बातमी नक्की वाचा. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात ओळखले जाते. म्हणून पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्यात पाठवतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मुलींसोबत असे भयानक कृत्य घडत आहेत, जे वाचून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यानींचे चोरून व्हिडिओ […]