Posted inपुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तरुणीचा विनयभंग, काँग्रेसच्या NSUI प्रदेश सचिवावर गुन्हा दाखल

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पुणे काँग्रेस NSUI चे प्रदेशसचिव अक्षय कांबळे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले विद्यपीठात अनेक मुलींचा मानसिक छळ करणं आणि त्रास दिला म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने व्हिडिओ शूट करून आपल्यावर झालेल्या अन्ययाबाबत माहित दिली आहे. तसंच आरोपीला लवकरात […]