Posted inपुणे

पायाला लागल्याने एसटीजवळ थांबला, चालकाने बस सुरु केली, पुण्यातील डेपोत तरुणाचा चिरडून अंत

पुणे : पुण्यात एसटी बसच्या चाकाखाली चिरडल्याने तरुणाला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. भोर एसटी बस स्थानकात एसटी बसच्या चाकाखाली येऊन तरुणाचा मृत्यू झाला. पायाला दुखापत झाल्याने एसटीच्या आडोशाला थांबला असताना हा धक्कादायक प्रकार घडला. रुपेश गायकवाड (राहणार पोलादपूर, जिल्हा रायगड) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली […]