Posted inपुणे

पुणे पोर्शे कार अपघात: मुलाचा जामीन धक्कादायक, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

प्रतिनिधी, पुणे :‘कल्याणीनगर येथील अभियंता तरुण-तरुणीच्या अपघाती मृत्यू प्रकरणातील अल्पवयीन कारचालक मुलाला जामीन देताना बाल न्याय मंडळाने घेतलेली भूमिका आमच्यासाठी आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे,’ असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केले. ‘बाल न्याय मंडळाच्या भूमिकेमुळे नागरिक आणि प्रशासनाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. अपघाताचा प्रकार अतिश गंभीर आहे. याबाबत लोकांच्या […]