Posted inपुणे

पुणेकरांसाठी गुड न्यूज! आता घरबसल्या काढा ‘पीएमपी’चे तिकीट, PMPच्या अ‍ॅपसह खासगी कंपन्यांची सेवा लवकरच

प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) प्रवाशांना अ‍ॅपवरून तिकीट काढण्याच्या सेवेबरोबरच आणखी दोन ऑनलाइन तिकीट काढण्याचे पर्याय लवकरच मिळणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारकडून सुचवण्यात आलेल्या दोन कंपन्यांनी पीएमपीसाठी ऑनलाइन तिकीट व बस ट्रॅकिंग यंत्रणा तयार केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये प्रवाशांना घरबसल्या पीएमपीचे तिकीट ऑनलाइन काढणे शक्य होणार आहे.शेवटच्या चाचण्या सुरू पीएमपीच्या बसचे […]