Posted inपुणे

Pune Accident: पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती, भरधाव कारची धडक, महिला उडाली हवेत अन् मग…

पिंपरी: पुण्यात पुन्हा एकदा भरधाव कारने महिलेला उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आला असून या अपघातातील महिला थोडक्यात बचवाली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा अपघातात २३ मे रोजी घडला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात २३ […]