Posted inमुंबई

राज्याचं पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून, ‘या’ दिवशी मांडणार अर्थसंकल्प, किती दिवस चालणार?

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै या कालावधीत चालवण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. या अधिवेशनात २८ जून रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार असून, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार घोषणांचा पाऊस पाडण्याची शक्यता आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनावर चर्चा करण्यात आली. […]