Posted inमुंबई

Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद महामार्ग खचला, पहिल्याच पावसात मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेचं भीषण चित्र

मुंबई : पहिल्याच पावसात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खचला आहे. मुंबईच्या वसई हद्दीत हा रस्ता खचला आहे. रस्ता खचल्याने काही अवजड वाहनांची चाके रस्त्यातच रुतली आहेत तर यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पहिल्याच पावसात राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाईपलाइन टाकण्याचे काम सुरु असताना खचला रस्ता मुंबईसह विरार परिसरात सकाळपासूनच […]