Posted inपुणे

Western Maharashtra 12 Seats : पश्चिम महाराष्ट्रातील १२ मतदारसंघाचा निकाल एकाच ठिकाणी पाहा लाइव्ह

Western Maharashtra 12 Seats Full Result, पुणे : महाराष्ट्रातील ४८ मतदार संघापैकी पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण १२ जागांसाठी निवडणूक झाली. अत्यंत अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार प्रचार झाला आणि त्यात खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत वाढली. या १२ मतदार संघात ६ ठिकाणी भाजप यांनी आपले उमेदवार उतरविले. तर ४ ठिकाणी उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा […]