Posted inमुंबई

पर्यावरण व्याप्ती सर्वत्र

डॉ. अशोक सिरसीकर : अजिंठा, वेरूळसारखी जागतिक वारसास्थळे, पर्यटन विकास, पर्यटन उद्योगाचे, देशाच्या आर्थिक विकासातील महत्त्वाचे योगदान, दुष्काळ, हवामान बदल, हरित क्रांती, अधिक उत्पादन देणारी संकरित धान्यांच्या प्रजाती, स्थानिक जैवसंपदा, वटवाघळे व त्यांचे पर्यावरणातील महत्त्व आदी वरवर‌ पाहता अतिशय वेगवेगळे वाटणारे असे अनेक विषय, वास्तवात एकमेकांशी अतूटपणे जोडलेले आणि परस्परारावलंबी आहेत, हे आपल्याला सहजपणे लक्षातच […]