Posted inपुणे

Ashadhi Vari: वय ९०, गुडघे थकले, पण पंढरीची ओढ; नातवाच्या खांद्यावर बसून ‘सुंदर’ आजी वारीला

पुणे (बारामती) : आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा; माझीया सकळा हरीच्या दासा!! कल्पनेची बाधा न हो कवणे काळी; ही संत मंडळी सुखी असो!! ही उक्ती नाही शेकडे वर्षांची आहे.. ही संत मंडळी पायी चालतात पंढरीच्या दिशेने.. पंढरीच्या पांडुरंगाच्या ओढीने.. ही गोडी भागवत संप्रदायातल्या प्रत्येकाला लेकुरवाळा विठुरायाच्या भेटीची आस निर्माण करते. तहान-भूक, वय, जेष्ठ, श्रेष्ठ, कनिष्ठ […]