Posted inमुंबई

ओढ विठुरायाची:आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार विशेष बस,एकादशीसाठी ST महामंडळाचं जंगी नियोजन

मुंबई : आषाढी यात्रेनिमित्त भाविकांसाठी एसटीने विशेष गाड्यांचं नियोजन केलं आहे. विठू नामाचा जयघोष करत श्री श्रेत्र पंढरपुरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात ५ हजार विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून […]