Posted inमुंबई

हिट अँड रननंतर मिहीरचा वडिलांना फोन; राजेश शहा सव्वा तासात घटनास्थळी; तपासातून माहिती समोर

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाच्या शोधासाठी पोलिसांनी ११ पथकं तयार केली आहेत. पण अपघाताला ४८ तास उलटूनही त्याचा शोध लागलेला नाही. शिवसेना उपनेते राजेश शहाचा लेक असलेल्या मिहीरला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. मिहीर चालवत असलेल्या बीएमडब्ल्यू कारनं रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास वरळीत एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात […]