Posted inमुंबई

Lok Sabha Election 2024 : अंतिम मतदार यादी जाहीर, उपनगरांत १४ हजार नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

प्रतिनिधी, मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील नवमतदार (वय वर्षे १८ ते १९) १४ हजार १७२ ने वाढले आहेत. तर मतदारांच्या एकूण संख्येत १ लाख ४७ हजार १६६ ने वाढ झाली आहे. याद्वारे आता जिल्ह्यातील मतदारांची संख्या ७४ लाख ४८ हजार ३८३ च्या घरात गेली आहे. २० मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची अंतिम मतदार यादी […]