Posted inपुणे

निलेश लंकेंनी घेतली कुख्यात गुंड गजा मारणेची भेट, नवनिर्वाचित खासदार अडचणीत येणार?

पुणे : नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार तथा शरद पवार गटाचे निलेश लंके हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेऊन आणि त्याने केलेल्या सत्काराचा स्विकार करणाऱ्या लंकेंचा एक व्हिडिओ काही काळापूर्वी समोर आला आहे. या भेटीमुळे लंकेंपुढील अडचणी वाढणार असल्याची चिन्हे आहेत.लोकसभा निवडणुकीआधी पार्थ पवार यांनी देखील मारणेची भेट घेतली होती. […]